शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तयारी सुरू! राज्य सरकारने बँकांना दिले ‘हे’ महत्त्वाचे आदेश Farmer Loan Waiver 

Farmer Loan Waiver 

 Farmer Loan Waiver : महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या शेती कर्जमाफीची प्रक्रिया सुरू केली असून, यासाठी बँकांना आवश्यक माहिती गोळा करण्याचे निर्देश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जून २०२५ पूर्वी ही कर्जमाफी पूर्ण करण्याची सरकारची योजना आहे. बँकांना माहिती संकलनाचे निर्देश राज्य शासनाने सर्व बँकांना मार्च २०२५ ते ३० जून २०२५ या कालावधीतील शेतकऱ्यांची थकबाकी आणि चालू बाकी … Read more