शेतकऱ्यांसाठी दिलासा! कर्जमाफी होणारच, पण फडणवीसांनी विधानसभेत स्पष्ट केली ‘ही’ अट loan waiver news

loan waiver news

loan waiver news : राज्याच्या विधानसभेत शेतकऱ्यांच्या मदतीबाबत माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे आश्वासन दिले आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने आर्थिक सहाय्य थेट त्यांच्या बँक खात्यांत जमा केले असून, कर्जमाफीसाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, कर्जमाफीचा थेट लाभ शेतकऱ्यांनाच मिळायला हवा, तो बँकांच्या तिजोरीत जाऊ नये, अशी महत्त्वपूर्ण अट त्यांनी यावेळी … Read more